असंही मराठी!

असंही मराठी!

मराठीत काही काही शब्द असे आहेत की ते रोजच्या संदर्भात वापरूच शकत नाही. उदाहरणार्थ 

विवेक, काय करतोयस? याची खालील उत्तरं वाचा. 

काही नाही, जरा प्रसंगावधान राखत बसलोय. 
काही नाही, जरा मौज लुटतोय.
काही नाही,  जरा रेवडी उडवत बसलोय.
काही नाही,  जरा खिल्ली उडवत बसलोय.

Comments

Popular posts from this blog

सात चाळीस, मुम्ब्री, ब्रिज आणि बरंच काही